అర్థం : असत्य किंवा खोटे बोलण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
काही लोकांना खोटेपणाची इतकी सवय होते की त्यांच्या तोंडून सत्य कधी निघतच नाही.
పర్యాయపదాలు : खोटेपणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
खोटे बोलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khote bolne samanarthi shabd in Marathi.