అర్థం : पक्ष्यांचे आनंदित होऊन मधुर गुंजन करणे.
ఉదాహరణ :
बागेत पक्षी किलबिल करत आहेत.
పర్యాయపదాలు : कलरव करणे, किलकिल करणे, किलबिल करणे, किलबिलणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किलबिलाट करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kilabilaat karne samanarthi shabd in Marathi.