అర్థం : ज्यात कलाकौशल्य नाही असा.
ఉదాహరణ :
कलाहीन आणि डोळयांना दुखावणारे जाहिरात फलक जागोजागी लावले होते.
పర్యాయపదాలు : अकलात्मक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कलाहीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalaaheen samanarthi shabd in Marathi.