అర్థం : रवा,साखर,खोबरे इत्यादींचे सारण बनवून ते मैद्याच्या पुरीत घालून तळून केलेला करंजाच्या शेंगेच्या आकाराचा एक खाद्यपदार्थ.
ఉదాహరణ :
दिवाळीत करंज्या करतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
करंजी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karanjee samanarthi shabd in Marathi.