అర్థం : एखादी आवडती गोष्ट करण्याच्या विचाराने मनात उत्पन्न होणारा सुखद आवेग.
ఉదాహరణ :
वधूच्या मनात मीलनाविषयी उत्साह आहे.
పర్యాయపదాలు : उमेद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
उत्साह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utsaah samanarthi shabd in Marathi.