అర్థం : समोर येऊन अडथळा किंवा बाधा निर्माण करणे.
ఉదాహరణ :
नोकरीच्या बढतीत त्याचा कामचुकारपणा आडवा आला.
పర్యాయపదాలు : अडथळा आणणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आडवा येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadvaa yene samanarthi shabd in Marathi.