అర్థం : अस्तित्ववाद ह्या तत्त्वज्ञानाची पुरस्कर्ती व्यक्ती.
ఉదాహరణ :
व्यक्तीला निवडीचे स्वातंत्र्य असते मात्र निवडीविषयीचा निर्णय म्हणजे अंधारात घेतलेली उडी असते असे अस्तित्ववादी मानतात.
పర్యాయపదాలు : अस्तित्ववादी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A philosopher who emphasizes freedom of choice and personal responsibility but who regards human existence in a hostile universe as unexplainable.
existential philosopher, existentialist, existentialist philosopherఅర్థం : अस्तित्ववादाशी संबंधित वा अस्तित्ववादाचा पुरस्कार करणारा.
ఉదాహరణ :
त्यांच्या लेखनावर अस्तित्ववादी विचारसरणीचा प्रभाव असलेला स्पष्ट दिसून येतो.
పర్యాయపదాలు : अस्तित्ववादी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अस्तित्ववाद से संबंधित या अस्तित्ववाद का समर्थन करने वाला।
उसके लेख में अस्तित्ववादी सोच का प्रभाव स्पष्ट रूप से दिखाई देता है।Relating to or involving existentialism.
Existentialist movement.अस्तित्त्ववादी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. astittvavaadee samanarthi shabd in Marathi.