అర్థం : रडताना, दुःख वा आनंदाच्या क्षणी डोळ्यातील अश्रुपिंडातून येणारे खारट पाणी.
ఉదాహరణ :
त्याचे गार्हाणे ऐकून आमच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अश्रुनीर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ashruneer samanarthi shabd in Marathi.