అర్థం : आपली गोष्ट चुकीची असतांनाही त्यावर हटून बसण्याची स्थिती.
ఉదాహరణ :
त्याच्या हेकेखोरपणामुळेच हे काम अडलेले आहे.
పర్యాయపదాలు : आडमुठेपणा, हेकेखोरपणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अडेलतट्टूपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adelatattoopnaa samanarthi shabd in Marathi.