సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : अंग स्वच्छ व शीतल करण्यासाठी पाण्याने धुण्याची क्रिया.
ఉదాహరణ : रोज सकाळ संध्याकाळी आंघोळ करावी
పర్యాయపదాలు : आंघोळ, स्नान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
स्वच्छ या शीतल करने के लिए सारा शरीर जल से धोने का कार्य।
The act of washing yourself (or another person).
అర్థం : पाण्याने शरीर ओले करण्याची किंवा सूर्यप्रकाशात ऊन्हाने अंग शेकण्याची क्रिया.
ఉదాహరణ : स्नान केल्याने काही रोगजंतू नाहिसे होतात.
పర్యాయపదాలు : स्नान
जल से भिगोने या शरीर को धूप में सेंकने की क्रिया।
Immersing the body in water or sunshine.
ఆప్ స్థాపించండి
अंघोळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anghol samanarthi shabd in Marathi.