பொருள் : स्थानांतरीत करणे अथवा एका स्थानाहून दुसर्या स्थानी नेण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
कालच त्यांनी त्यांच्या घरसामानाची हलवाहलव केली.
ஒத்த சொற்கள் : हलवाहलव
பொருள் : एखाद्या वस्तूला तिच्या नियत स्थानावरून हलविण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
अग्निबाणांद्वारे कृत्रिम उपग्रहांचे स्थानपालट केले जाते.
ஒத்த சொற்கள் : जागापालट, स्थानपालट, स्थानांतरण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी वस्तु को अपने स्थान से हटा दिए जाने की क्रिया।
कृत्रिम उपग्रहों का विस्थापन रॉकेट द्वारा किया जाता है।स्थानांतर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sthaanaantar samanarthi shabd in Marathi.