பொருள் : नियतकालिकातून नियमितपणे एखाद्या विषयावर एकाच सदरात सातत्याने लिहिणारी स्त्री.
எடுத்துக்காட்டு :
ह्या स्तंभलेखिकेला राजकारणाची चांगली जाण आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
नियतकालिक में नियमित रूप से किसी विषय पर स्तंभों के लिए लेख आदि लिखने वाली स्त्री।
इस स्तंभलेखिका को राजनीति का अच्छा ज्ञान है।स्तंभलेखिका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. stambhalekhikaa samanarthi shabd in Marathi.