பொருள் : एखाद्या पात्राच्या दैनंदिन आयुष्यातील घटनांचे चित्रण असणारा दूरदर्शन किंवा आकाशवाणीवर ठराविक कालांतराने प्रसारित होणारा कार्यक्रम.
எடுத்துக்காட்டு :
दूरदर्शनवरील सर्व धारावाहिकांचे कथानक जवपास सारखेच असते.
ஒத்த சொற்கள் : धारावाहिक, धारावाहिक मालिका
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सिरीयल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sireeyal samanarthi shabd in Marathi.