பொருள் : लाकडी पेटीवर अनेक तारा बसवलेले व धातूच्या सळ्यांनी तारांवर आघात करून वाजवले जाणारे एक वाद्य.
எடுத்துக்காட்டு :
पंडित शिवकुमार शर्मा ह्यांच्यामुळे संतूर हे वाद्य लोकप्रिय झाले.
ஒத்த சொற்கள் : शततंत्री, शततंत्री वीणा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार की वीणा जिसमें प्रायः सौ तार लगे होते हैं और उसे धातु के सरिया से तारों पर आघात करके बजाया जाता है।
पंडित शिवकुमार शर्मा के कारण संतूर और लोकप्रिय हो गया।संतूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. santoor samanarthi shabd in Marathi.