பொருள் : संकटात किंवा अडचणीत सापडलेला.
எடுத்துக்காட்டு :
संकटापन्न स्थितीतील द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला.
संकटात सापडलेल्या व्यक्तीची मदत केली पाहिजे
ஒத்த சொற்கள் : संकटात सापडलेला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
संकटापन्न व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sankataapann samanarthi shabd in Marathi.