பொருள் : आकाराने मध्यम हंसाएवढा, लांब मानेचा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
बहाड्या ढोकाचे पाय व चोच लाल असते.
ஒத்த சொற்கள் : पांढरा करढोक, पांढरा बलाक, पांढरा बुजा, बहाडा ढोक, बुज्या, भुज्या, मोठ ढोक, मोठा ढोकरू
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The common stork of Europe. White with black wing feathers and a red bill.
ciconia ciconia, white storkश्वेतबलाक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shvetablaak samanarthi shabd in Marathi.