உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : शस्त्रावाचून सामान्य प्रयत्नांनी फुटत नाही व पाण्याने विरघळत नाही असा पृथ्वीचा अवयवभूत पदार्थ.
எடுத்துக்காட்டு : मूर्तिकाराने दगड कोरून छान मूर्ती बनवली
ஒத்த சொற்கள் : उपल, खडक, दगड, पाषाण, फत्तर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी English
पृथ्वी के स्तर का वह कठोर पिंड या खंड जो चूने, बालू आदि के जमने से बना होता है।
A lump or mass of hard consolidated mineral matter.
பொருள் : आदल्या दिवशीचा राहिलेला.
எடுத்துக்காட்டு : शिळे अन्न शरीराला अपायकारक असते.
ஒத்த சொற்கள் : शिळेपाका
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी
देर का पका हुआ या एक रात पहले का पका हुआ।
பொருள் : सुखलेला किंवा वाळलेला.
எடுத்துக்காட்டு : देवाला शिळी फुले चढवत नाहीत.
सूखा या कुम्हलाया हुआ।
பொருள் : झाडांवरून एक किंवा त्यापेक्षा जास्त दिवस आधी तोडला गेला आहे असा.
எடுத்துக்காட்டு : शिळी फळे मऊ झाली आहेत.
जो पेड़ या पौधों से एक या एक से अधिक दिन पहले तोड़ा गया हो।
Not fresh today.
நிறுவு
शिळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shilaa samanarthi shabd in Marathi.