பொருள் : कान, नाक, घसा इत्यादींच्या रोगाचे विवेचन तसेच त्याच्या चिकित्सेचा उल्लेख असलेले शास्त्र.
எடுத்துக்காட்டு :
काका शालाक्यतंत्राचे प्राध्यापक आहेत.
ஒத்த சொற்கள் : शालाक्यतंत्र
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
आयुर्वेद की एक शाखा जिसमें कान, नाक, आँख, जीभ, मुँह आदि के रोगों तथा उनकी चिकित्सा का विवेचन हो।
चाचाजी शालाक्यशास्त्र के अध्यापक हैं।शालाक्यशास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaalaakyashaastra samanarthi shabd in Marathi.