பொருள் : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.
எடுத்துக்காட்டு :
मारेकर्याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
शहारा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shahaaraa samanarthi shabd in Marathi.