பொருள் : व्याप्त असण्याची अवस्था किंवा भाव.
எடுத்துக்காட்டு :
परमात्म्याची व्याप्ति सर्वत्र आहे.
वेद, उपनिषदे इत्यादी इश्वराच्या व्याप्तिवर जोर देतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
व्याप्ति व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyaapti samanarthi shabd in Marathi.