பொருள் : एखादी गोष्ट, व्यक्ती इत्यादीची कमतरता भासवणे किंवा निर्माम करून देणे.
எடுத்துக்காட்டு :
निवडणुकीच्या वेळेला नेते आश्वासने देतात आणि नंतर तरसावतात.
ஒத்த சொற்கள் : तरसावणे, त्रासवणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी पदार्थ के अभाव का दुख देना।
चुनाव के समय नेता वादे करते हैं और चुनाव जीतने के बाद तरसाते हैं।व्याकूळ करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyaakool karne samanarthi shabd in Marathi.