பொருள் : बारा राशींपैकी दुसरी रास ज्यात एकशे एक्केचाळीस तारे आहेत, तसेच कृत्तिकाचे अंतिम तीन चरण, संपूर्ण रोहिणी आणि मृगशीर्षचे पहिले दोन चरण आहेत.
எடுத்துக்காட்டு :
वृषभ राशीचे चिह्न बैल आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : ज्याची बाल्यदशा संपली आहे असा गाईच्या जातीतील नर.
எடுத்துக்காட்டு :
बैल शेतीच्या कामात फार उपयोगी पडतो
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
An adult castrated bull of the genus Bos. Especially Bos taurus.
oxபொருள் : ती व्यक्ती जिचा जन्म सूर्य वृषभ राशीत असताना झाला आहे.
எடுத்துக்காட்டு :
वृषभांसाठी हे वर्ष खूपच चांगले आहे.
ஒத்த சொற்கள் : वृषभ रास
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सौर ज्योतिषानुसार वह व्यक्ति जिसका जन्म तब हुआ हो जब सूर्य वृषराशि में हो।
वृषराशिवालों के लिए यह वर्ष अत्यधिक फलदायी है।वृषभ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vrishabh samanarthi shabd in Marathi.