பொருள் : वितरण करणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
वितरकांनी ठरलेल्या दिवशी मागणीप्रमाणे वितरण केले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वितरण करने वाला या बाँटने वाला व्यक्ति।
सरकारी दुकान का वितरक चीनी कम तौल रहा था।பொருள் : एखाद्या उत्पादनाचे शासकीय व अधिकृत हक्क असणारा व त्या अधिकाराखाली त्याचे वितरण करणारा.
எடுத்துக்காட்டு :
वितरकांनी आंदोलन केले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह जो किसी के अभिकर्ता के रूप में उसकी तैयार की हुई चीज़ें ग्राहकों या थोक व्यापारियों को देता है।
कपड़ा मिल मालिक को वितरकों की जरूरत है।वितरक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vitrak samanarthi shabd in Marathi.