பொருள் : समाजात वर्णावरून केला जाणारा श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद.
எடுத்துக்காட்டு :
नेल्सन मंडेला ह्यांनी वर्णभेदाविरुद्ध लढा दिला.
आजदेखील आपल्या समाजात वर्णभेद आढळतो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वर्णभेद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. varnabhed samanarthi shabd in Marathi.