பொருள் : खूप लालसा किंवा तीव्र इच्छा करणारा किंवा धरणारा.
எடுத்துக்காட்டு :
तो आपल्या गुरुच्या चरणाची सेवा करण्यासाठी लालचावलेला आहे.
ஒத்த சொற்கள் : आशाळभूत, उत्कंठित, खूप लालचावलेला, लालचेल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
लालचावलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laalachaavlelaa samanarthi shabd in Marathi.