பொருள் : आपले खाद्य प्रथम अर्धवट गिळून नंतर ते सोईच्या वेळी पुन्हा तोंडात आणून पूर्णपणे चघळीत बसणे.
எடுத்துக்காட்டு :
ती गाय रवंथ करत बसली आहे
ஒத்த சொற்கள் : चर्वितचर्वण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
रवंथ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ravanth samanarthi shabd in Marathi.