பொருள் : कणकेच्या गोळ्याला मुठीत दाबून विशिष्ट आकार देवून,वरणात घालून केलेले खाद्य.
எடுத்துக்காட்டு :
आईने आज मुटकुळे केले आहेत.
பொருள் : मुठीत दाबून केलेला कणकेचा लांबट गोळा.
எடுத்துக்காட்டு :
कणकेची लहान लहान मुटकुळी करून तुपावर गुलाबी रंगावर तळावीत.
मुटकुळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mutkulaa samanarthi shabd in Marathi.