பொருள் : पोलिस दलातील असा शिपाई ज्याच्या हाताखाली आणखी काही शिपाई काम करतात.
எடுத்துக்காட்டு :
जमावबंदीत मुख्य हवालदार जखमी झाला.
ஒத்த சொற்கள் : मुख्य पोलिस शिपाई, हेडकॉन्स्टेबल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह आरक्षी या पुलिस विभाग का कर्मचारी जिसके आधीन कुछ सिपाही रहते हैं।
मुठभेड़ में अधिरक्षी को गोली लग गई।मुख्य हवालदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mukhy havaaldaar samanarthi shabd in Marathi.