பொருள் : हिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी नववा महिना जो कार्तिकनंतर आणि पौष महिन्याआधी येतो.
எடுத்துக்காட்டு :
दत्तजयंती मार्गशीर्षात असते.
ஒத்த சொற்கள் : मार्गशिर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मार्गशीर्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maargasheersh samanarthi shabd in Marathi.