பொருள் : चिमणीच्या आकाराचा, तांबडा कंठ, राखी छाती, पांढरी भुवई, पिवळट पांढरे पोट असलेला पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
मणिकंठाच्या मादीचा वरील भाग तपकिरी, भुवई पांढुरकी असून छातीवर पिंगट पट्टी असते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मणिकंठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. manikanth samanarthi shabd in Marathi.