பொருள் : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
எடுத்துக்காட்டு :
भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
ஒத்த சொற்கள் : पुढचा काळ, पुढील काळ, भविष्य, भावीकाल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।பொருள் : (व्याकरण) वर्तमानकाळापासून पुढे होणार्या क्रिया किंवा अवस्था सांगणारा काळ.
எடுத்துக்காட்டு :
आज गुरूजींनी भविष्यकाळविषयी सविस्तर माहिती सांगितली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
व्याकरण में वह काल जो वर्तमान समय से आगे की क्रियाओं या अवस्थाओं को बताता है।
आज गुरुजी ने भविष्य काल के बारे में विस्तार से बताया।भविष्यकाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhavishyakaal samanarthi shabd in Marathi.