பொருள் : पंधरवड्यातील दुसरी तिथी.
எடுத்துக்காட்டு :
द्वितीयेची चन्द्रकोर रेखीव असते.
सोहनचा जन्म कृष्णपक्षातील द्वितीयेला झाला होता.
ஒத்த சொற்கள் : द्वितीया
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
An amount of time.
A time period of 30 years.பொருள் : ज्यापासून नवीन वनस्पती उत्पन्न होते असे फुलातील वा धान्याचे दाणे वा फळातील कठिण भाग.
எடுத்துக்காட்டு :
आमच्या शेतात कापसाच्या बिया पेरल्या
ஒத்த சொற்கள் : बी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A mature fertilized plant ovule consisting of an embryo and its food source and having a protective coat or testa.
seedபொருள் : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
எடுத்துக்காட்டு :
आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
ஒத்த சொற்கள் : आरंभ, उगम, उत्पत्ती, प्रारंभ, मूळ, श्रीगणेशा, सुरवात, सुरूवात
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
inception, origin, originationபொருள் : कारणीभूत किंवा मूळ मुद्दा किंवा गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
ह्या मातीतच स्वराज्याचे बीज पेरेल गेले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह जो किसी काम आदि के लिए प्रेरणा दे या वह भाव आदि जो किसी कारणवश उत्पन्न हो।
मनोहर के व्यवहार ने शीला के मन में घृणा के बीज बो दिए।बीज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. beej samanarthi shabd in Marathi.