பொருள் : शाळेत शिकवणारी स्त्री.
எடுத்துக்காட்டு :
शिक्षिकेने मुलांना गृहपाठ दिला
ஒத்த சொற்கள் : अध्यापिका, मास्तरीण, शिक्षिका
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A woman schoolteacher (especially one regarded as strict).
mistress, schoolma'am, schoolmarm, schoolmistressபொருள் : मनुष्य प्राण्यांतील भेदांपैकी गर्भधारणेद्वारा संतती प्रसवणारा जीवविशेष.
எடுத்துக்காட்டு :
महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषाची बरोबरी करू शकते.
ती बया आल्यावर काय करील याचा नेम नाही
ஒத்த சொற்கள் : नार, नारी, बया, बाईमाणूस, महिला, वनिता, स्त्री
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मनुष्य जाति के जीवों के दो भेदों में से एक जो गर्भ धारण करके संतान उत्पन्न कर सकती है।
आज की महिलाएँ हर क्षेत्र में पुरुषों की बराबरी कर रही हैं।பொருள் : सामान्यतः स्त्रियांसाठीचा आदरार्थी शब्द.
எடுத்துக்காட்டு :
काल घरी आलेल्या बाई भेटल्या होत्या वाटेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : वेश्यांच्या नावापुढे लावायचा एक शब्द.
எடுத்துக்காட்டு :
केसर बाई लखनौ ह्या शहरातील प्रसिद्ध वेश्या होती.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baaee samanarthi shabd in Marathi.