பொருள் : मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असणारा, खंजिरासारखी लांब, सरळ चोच असलेला एक पाणपक्षी.
எடுத்துக்காட்டு :
बगळे सामान्यतः गट करून राहतात
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Any of various usually white herons having long plumes during breeding season.
egretபொருள் : बगळ्याचा एक प्रकार.
எடுத்துக்காட்டு :
देव कोहकाळ जलाशयाच्या कडेला राहतो.
ஒத்த சொற்கள் : ढोक, देव कोहकाळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : लहान बगळ्याएवढा, धूसर निळ्या रंगाचा, बगळ्याचा एक प्रकार.
எடுத்துக்காட்டு :
समुद्र ढोकरीच्या गळ्यावर पांढरा डाग असतो.
ஒத்த சொற்கள் : कोक म्हातारी, कोकई, कोकी, चंडी, बग, लोण बगळा, समुद्र ढोकरी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का बकुला जो पूरी तरह से काले रंग का होता है।
काले बगुले के गले का थोड़ा सा भाग सफेद होता है।बगळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baglaa samanarthi shabd in Marathi.