பொருள் : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
मला फिका चहा प्यायला आवडतो.
ஒத்த சொற்கள் : पांचट, फिका, सपक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Lacking taste or flavor or tang.
A bland diet.फिक्कट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phikkat samanarthi shabd in Marathi.