பொருள் : अज्ञात गोष्ट किंवा वस्तू इत्यादीच्या विषयी माहित होणे.
எடுத்துக்காட்டு :
पिडितांचे दुःख लोकांच्या समोर यायला हवे.
ஒத்த சொற்கள் : उजेडात येणे, बाहेर येणे, समोर येणे, समोरात येणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
छिपी, दबी या अज्ञात बात या वस्तु आदि के विषय में जानकारी होना।
शोषण के शिकार लोगों को सामने आना चाहिए।प्रकाशात येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prakaashaat yene samanarthi shabd in Marathi.