பொருள் : उगवण्यासाठी जमिनीत बी टाकणे.
எடுத்துக்காட்டு :
नांगरणी करून त्याने शेतात जोंधळा पेरला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
उपजाने के लिए खेत में बीज छिड़कना या बिखेरना।
किसान खेत में गेहूँ बो रहा है।பொருள் : एखाद्या गोष्टीचे सुतोवाच किंवा ती करण्यास सुरवात करणे.
எடுத்துக்காட்டு :
घटस्फोटित महिलेले आपल्या मुलाच्या मनात वडिलांविषयी द्वेषाचे बीज पेरले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी बात का सूत्रपात करना।
तलाक़शुदा औरत ने अपने बच्चे के मन में उसके पिता के प्रति घृणा के बीज बोए।पेरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. perne samanarthi shabd in Marathi.