பொருள் : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणे.
எடுத்துக்காட்டு :
नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
डर, सुरक्षा, बेहतर परिस्थिति की आशा आदि से किसी स्थान से दूसरे स्थान को जाना।
ग्रामीण लोग जीविकोपार्जन हेतु शहर की ओर भागते हैं।பொருள் : संकटाला घाबरून किंवा आपले कर्तव्य इत्यादींना डावलून आणि लोकांच्या नजरा वाचवून पळून जाणे.
எடுத்துக்காட்டு :
कैदी तुरूंगातून पळून गेला.
ஒத்த சொற்கள் : परागंदा होणे, फरारी होणे, रफूचक्कर होणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
संकट के स्थान से डरकर या अपने कर्तव्य आदि से विमुख होकर और लोगों की नज़र बचा कर भाग जाना।
कैदी जेल से फ़रार हो गया।पलायन करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. palaayan karne samanarthi shabd in Marathi.