பொருள் : युरोप, अमेरिका इत्यादी देशांतील गौरवर्णीय व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
मुंबईत जुहू चौपाटीवर परदेशांना फिरताना पाहू शकतो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : दुसर्या देशात राहणारा.
எடுத்துக்காட்டு :
विदेशी लोकांकरता भारतीय संस्कृती आश्चर्याचा विषय आहे
ஒத்த சொற்கள் : भिन्नदेशीय, विदेशी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो दूसरे देश का रहनेवाला हो या दूसरे देश में पैदा हुआ हो।
भारत में कई विदेशी पर्यटक प्रतिदिन आते हैं।பொருள் : परक्या किंवा दुसर्या देशाशी संबंधित किंवा त्या देशातील.
எடுத்துக்காட்டு :
ह्या बाजारात नेहमी विदेशी वस्तू मिळतात.
त्यांनी विलायती कपड्यांवर बहिष्कार टाकला.
ஒத்த சொற்கள் : परराष्ट्रीय, विदेशी, विलायती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Of concern to or concerning the affairs of other nations (other than your own).
Foreign trade.பொருள் : परदेशातून आयात केलेला.
எடுத்துக்காட்டு :
आयात केलेला माल चांगला की स्वदेशी?
ஒத்த சொற்கள் : आयात केलेला, आयातित
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो दूसरे स्थान या देश से आया हो या बाहर से मँगाया हुआ।
दूसरे देश से आयातित वस्तुओं की अपेक्षा अपने देश की वस्तुएँ अच्छी हैं।परदेशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pardeshee samanarthi shabd in Marathi.