பொருள் : जिथे नृत्य केले जाते ती शाळा किंवा घर.
எடுத்துக்காட்டு :
नृत्यशाळेत नृत्यांगनाच्या घुंगरूंचा आवाज घुमत आहे.
ஒத்த சொற்கள் : नृत्यघर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
नृत्यशाळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nrityashaalaa samanarthi shabd in Marathi.