பொருள் : ज्याने मनुष्य,जीवजंतू इत्यादिकांस दिसणे शक्य होते ती वृत्ती वा शक्ती.
எடுத்துக்காட்டு :
गिधाडाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते
ஒத்த சொற்கள் : दृष्टी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्याच्या वाईट नजरेने मनुष्य,वस्तु इत्यादी भारला जाणे,व त्यास पीडा होणे.
எடுத்துக்காட்டு :
दृष्ट लागू नये म्हणून आईने बाळाला तीट लावली
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : पाहण्याची क्रिया अथवा पद्धत.
எடுத்துக்காட்டு :
ते रागावले आहेत हे त्यांच्या नजरेवरूनच कळले.
ஒத்த சொற்கள் : दृष्टी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The act of directing the eyes toward something and perceiving it visually.
He went out to have a look.பொருள் : डोळ्यांचा दृष्टि-क्षेत्र किंवा डोळ्यांनी जेथपर्यंत पाहता येईल असे.
எடுத்துக்காட்டு :
जोपर्यंत तो माझ्या नजरेपासून दूर गेला नाही तोपर्यंत मी त्याला पाहत होतो.
ஒத்த சொற்கள் : दृष्टि
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
* आँख का दृष्टि-क्षेत्र या दृष्टि-सीमा या जहाँ तक आँख से देखा जा सकता हो।
मैं उन्हें तब तक देखता रहा जब तक वे मेरी दृष्टि से बाहर नहीं हो गए।नजर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. najar samanarthi shabd in Marathi.