பொருள் : मुलांनी केलेली आरडाओरड, बखेडा इत्यादी.
எடுத்துக்காட்டு :
घरात कोणी नसल्याने मुले धांगडधिंगा करत होती.
ஒத்த சொற்கள் : दंगा, दंगामस्ती, धांगडधिंगा, धिंगाणा, धिंगामस्ती, मस्ती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
धुडगूस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhudgoos samanarthi shabd in Marathi.