பொருள் : मैनेएवढा, काले पांढरे ठिबके असलेला पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
कवड्या खंड्या जवळजवळ सर्व भारतभर मिळतो.
ஒத்த சொற்கள் : कवडी किलकिला, कवड्या खंड्या, किरकिरा, किलकिला, खिलखिला, गण ढिंडला, गलगला, गळ डिंडरा, गळ धिंडरा, मच्छीखाई टिलटिला, मोठा धिंडरा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : आकाराने मैना आणि कबुतराच्य मधला, डोके, मान आणि खालील भाग तपकिरी, पांढरीशुभ्र छाती, जाड लाल चोच अशी लक्षणे असलेला पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
खंड्या उडताना त्याच्या पंखावरील पांढरे डाग ठळक दिसतात.
ஒத்த சொற்கள் : खंड्या, गणचुवा, धिंडरे, धिंडल, धिंडली, बंड्या धिवर, सब गणेडा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का कौड़िल्ला जो मैना के आकार का होता है।
चितले किलकिले उड़ते समय पंख को केवल फैलाए रहते हैं उसे हिलाते नहीं हैं।धिंडला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhindlaa samanarthi shabd in Marathi.