பொருள் : जुगाराचा अड्डा अथवा जिथे जुगार खेळला जातो असे स्थान.
எடுத்துக்காட்டு :
वैदेहीने तिची सारी संपत्ती जुगाराच्या अड्ड्यावर जाऊन उधळली.
ஒத்த சொற்கள் : जुगाराचा अड्डा, द्यूतगृह, द्यूतालय
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
द्यूतागार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dyootaagaar samanarthi shabd in Marathi.