பொருள் : तणावाने भरलेला.
எடுத்துக்காட்டு :
आजच्या तणावपूर्ण वातावरणात हसत राहणे खूप गरजेचे आहे.
पोलिस बंदोबस्तात आणि तणावपूर्ण वातावरणात निवडणुक पार पडली.
ஒத்த சொற்கள் : तणावपूर्ण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
तणावयुक्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tanaavayukt samanarthi shabd in Marathi.