பொருள் : शस्त्राच्या वारापासून बचाव करण्यासाठी लढाईत उपयोगी पडणारी कातड्याची किंवा कासवाच्या पाठीची संरक्षक वस्तू.
எடுத்துக்காட்டு :
उदयभानूचा वार लागून तानाजीची ढाल तुटली
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
ढाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaal samanarthi shabd in Marathi.