பொருள் : अनुराधेच्या पूर्वेला असलेले, वृश्चिक राशीत समाविष्ट होणारे, सत्तावीस नक्षत्रांपैकी अठरावे नक्षत्र.
எடுத்துக்காட்டு :
ज्येष्ठेचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे ४०० प्रकाशवर्षे इतके आहेत.
ஒத்த சொற்கள் : ज्येष्ठा नक्षत्र
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असतो तो काळ.
எடுத்துக்காட்டு :
ज्येष्ठा नक्षात्राच्या शेवटच्या दोन घटका व मूळ नक्षत्राच्या पहिल्या दोन घटका अशा चार घटकांना अभुक्त मूळ असे नाव आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : भाद्रपद शुद्धात ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी जिला पुजतात ती देवता.
எடுத்துக்காட்டு :
ज्येष्ठगौरीला साडी नेसवली.
ஒத்த சொற்கள் : ज्येष्ठागौर, ज्येष्ठागौरी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक देवी जिसकी पूजा भाद्रपद के शुक्ल पक्ष में ज्येष्ठ नक्षत्र में की जाती है।
ज्येष्ठ गौरी के साथ कनिष्ठा की भी पूजा होती है।ज्येष्ठा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jyeshthaa samanarthi shabd in Marathi.