பொருள் : घडून येईल असे करणे.
எடுத்துக்காட்டு :
त्यांनी माझ्या भावाचे लग्न जुळवले.
ஒத்த சொற்கள் : जमवणे
பொருள் : योग्य त्या सप्तकातील वा तालातील ध्वनी निर्माण करायला तयार करणे.
எடுத்துக்காட்டு :
आधी तंबोरा नीट लाव.
ஒத்த சொற்கள் : लावणे
जुळवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. julvane samanarthi shabd in Marathi.