பொருள் : ज्या झाडाचे फूल गणपतीचे आवडते फूल म्हणून ओळखले जाते असे एक सदापर्णी, बहुवर्षायू झाड.
எடுத்துக்காட்டு :
आमची जास्वंद वर्षभर फुललेली असते.
ஒத்த சொற்கள் : जासवंद, जासवंदी, जासुंद, जासुंदी, जास्वंदी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक मझोले आकार का पेड़ जिसमें लाल फूल लगते हैं।
माली उपवन में गुड़हल लगा रहा है।Any plant of the genus Hibiscus.
hibiscusபொருள் : जास्वंदीचे फूल.
எடுத்துக்காட்டு :
गणपतीला जास्वंदीची फुले वाहतात.
ஒத்த சொற்கள் : जासवंद, जासवंदी, जासुंद, जासुंदी, जास्वंदी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मझोले आकार के पेड़ से प्राप्त एक फूल जो लाल रंग का होता है।
माँ मंदिर में चढ़ाने के लिए गुड़हल तोड़ रही है।जास्वंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaasvand samanarthi shabd in Marathi.