பொருள் : शारीरिक किंवा मानसिकरित्या सतर्क किंवा दक्ष राहणे.
எடுத்துக்காட்டு :
सीमेवर शिपाई सतत जागे असतात.
ஒத்த சொற்கள் : जागणे, जागत राहणे, सावध राहणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
शारीरिक एवं मानसिक रूप से सतर्क रहना।
सीमा पर सिपाही हर वक्त जागते हैं।Be awake, be alert, be there.
wakeजागरूक असणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaagrook asne samanarthi shabd in Marathi.